Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 369 रुग्ण तर 825 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 369 रुग्ण तर 825 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.10 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 369 रुग्ण तर 825 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 6 हजार 346 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 18 हजार 924 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा