Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 108 रुग्ण तर 715...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 108 रुग्ण तर 715 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

*।।एलएनएन न्यूज अपडेट।।*
कल्याण / डोंबिवली दि. 2 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 108 रुग्ण तर 715 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 9हजार 235 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 70 हजार 682 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा