Home Uncategorised 6 आणि 20 एप्रिल रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद

6 आणि 20 एप्रिल रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद

कल्याण-डोंबिवली दि.2 एप्रिल :
येत्या मंगळवारी 6 एप्रिल 2021 आणि 20 एप्रिल 2021 (मंगळवारी) रोजी कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा राहणार बंद… सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा असणार बंद…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा