Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार188 रुग्ण तर 1 हजार 249...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार188 रुग्ण तर 1 हजार 249 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 13 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार188 रुग्ण तर 1 हजार 249 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 16 हजार 388 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 81 हजार 92 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा