Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 414 रुग्ण तर 1...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 414 रुग्ण तर 1 हजार 103 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 12 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार414 रुग्ण तर 1 हजार 103 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 16 हजार 453 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 79 हजार 843 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा