Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार551 रुग्ण तर 2 हजार 24...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार551 रुग्ण तर 2 हजार 24 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 19 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार551 रुग्ण तर 2 हजार 24 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 15 हजार 830 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 90 हजार 425 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याणच्या आधारवाडी जेलमधील 30 कैद्यांना कोरोनाची लागण
पुढील लेखकेडीएमसीच्या कोवीड हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाची प्रसूती; माता आणि बालक दोघेही सुखरुप

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा