Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 558 रुग्ण तर 563 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 558 रुग्ण तर 563 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.14 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 558 रुग्ण तर 563 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 5 हजार 767 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 21 हजार 519 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकोवीड रुग्णालयातील कोवीड योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार
पुढील लेखउद्या 15 मे रोजी कल्याण डोंबिवलीत मिळणार केवळ कोवॅक्सिन लसीचा 2 रा डोस

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा