Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 856 रुग्ण तर 1 हजार 325 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 856 रुग्ण तर 1 हजार 325 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.16 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 856 रुग्ण तर 1 हजार 325 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 10 हजार 420 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 47 हजार 528 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा