Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 898 रुग्ण तर 682 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 898 रुग्ण तर 682 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 1 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 898 रुग्ण तर 682 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 8 हजार 845 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 69 हजार 967 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा