Home कोरोना कल्याण डोंबिवलीतील उद्याही कोवीड लसीकरण (30जून )बंद राहणार

कल्याण डोंबिवलीतील उद्याही कोवीड लसीकरण (30जून )बंद राहणार

 

कल्याण – डोंबिवली दि. 29 जून :
शासनाकडून आजही लससाठा उपलब्ध न झाल्याने कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण सुविधा उद्या बुधवार 30 जून रोजी बंद राहणार आहे. सोमवारी लस न आल्याने केडीएमसीकडून आज मंगळवारीही लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता उद्याही लसींअभावी कल्याण डोंबिवलीत लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा