Home 2021 November

Monthly Archives: November 2021

कल्याण डोंबिवलीतील बीएसयुपी योजनेतील घरांचे वाटप करण्याचा मार्ग मोकळा

डोंबिवलीमधील दत्त नगर बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांचे पुन:सर्वेक्षण होणार मुंबई दि.23 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राबवण्यात येणाऱ्या बीएसयुपी योजनेतील घरे पात्र लाभार्थ्यांना देण्याचा मार्ग अखेर...

कल्याण ग्रामीणमधील भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसे पदाधिकाऱ्यांच्या हाती ‘शिवबंधन’

केडीएमसी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचा धमाका कल्याण - डोंबिवली दि.22 नोव्हेंबर : केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या मनसेला जोरदार दे धक्का दिला आहे. भाजपच्या मातब्बर माजी...

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती

कल्याण - डोंबिवली दि.22 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती... *#LNN* *#LocalNewsNetwork*

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 15 रुग्ण तर 23 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.22 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 15 रुग्ण तर 23 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज...तर 251 रुग्णांवर सुरू आहेत उपचार...आतापर्यंत 1 लाख 41 हजार...

महाविकास आघाडी सरकारविरोधात कल्याणातही भाजपचा ‘जन आक्रोश’

  कल्याण दि.22 नोव्हेंबर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आज कल्याणातही भाजपतर्फे 'जन आक्रोश' आंदोलन करण्यात आले. भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार...
error: Copyright by LNN