Home लेखका Posts by Ketan Betawadkar

Ketan Betawadkar

2440 बातम्या 1 कॉमेंट्स

कल्याणातील हॅपी स्ट्रीटवर ‘अवघा रंग एक झाला’; आनंदमेळ्याला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस प्रशासनाचा पुढाकार आणि केडीएमसीच्या सहकार्याने आयोजन कल्याण दि.८ मे : आजची सकाळ कल्याणकरांसाठी काहीशी वेगळी आणि भरपूर अशी आनंददायी ठरल्याचे दिसून आले. निमित्त होते ते...

नेत्रदानाबाबत भारतात जनजागृतीची आवश्यकता – नेत्रतज्ज्ञ डॉ. विनायक दामगुडे

  वर्षाला देशभरात गरज १ लाख नेत्रदात्यांची तर उपलब्धता केवळ २५ हजार  डोंबिवली दि. ७ मे : भारतात वर्षाला सुमारे १ लाखापर्यंत नेत्रदात्यांची गरज असून त्या तुलनेत...

खोट्या केसेसचा दबाव टाकत शिवसेनेकडून पक्षप्रवेश – मनसे आमदार राजू पाटील...

  डोंबिवली दि.६ मे : मनसेच्या माजी नगरसेविका पूजा पाटील आणि तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत मनसे आमदार राजू...

मनसेच्या माजी नगरसेविकेसह १० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

  कल्याण - डोंबिवली दि. ६ मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थताच मनसेच्या कल्याण ग्रामीण माजी नगरसेविकेेसह १० जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

पवार साहेबांच्या माध्यमातून एक फोटोग्राफर आणि पक्षाचा गळा घोटला – मनसे...

  कल्याण दि.6 मे : भाजपने व्यंगचित्र कलेचा गळा घोटला आहे, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंसह भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर मनसे...
error: Copyright by LNN