Home लेखका Posts by Ketan Betawadkar

Ketan Betawadkar

2383 बातम्या 1 कॉमेंट्स

4 दिवस अतिवृष्टीचा इशारा : धोकादायक होर्डिंग्ज त्वरित काढण्यासह धोकादायक इमारतीही...

  कल्याण-डोंबिवली दि.7 जून : येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामूळे कल्याण डोंबिवलीत...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 134 रुग्ण तर 123 रुग्णांना मिळाला...

कल्याण-डोंबिवली दि. 7 जून : कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 134 रुग्ण तर 123 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज...तर 1 हजार 684 रुग्णांवर सुरू आहेत उपचार...आतापर्यंत 1...

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रांकडून मानवी साखळी आंदोलनाची...

  डोंबिवली दि.7 जून : नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी भूमीपुत्रांकडून 'मानवी साखळी आंदोलना'ची हाक दिली आहे. येत्या...

कल्याण डोंबिवलीत उद्या 21 ठिकाणी लसीकरण; हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स...

कल्याण-डोंबिवली दि. 6 जून : कल्याण डोंबिवलीत उद्या (7जून ) 21 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून या सर्व केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने हे लसीकरण होणार असून...

ब्रेक द चेन’च्या लेव्हल 3 मध्ये केडीएमसीचा समावेश; असे असणार नविन...

' कल्याण - डोंबिवली दि.6 जून : राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत नव्याने 5 स्तरीय नियमावली लागू केली असून कल्याण डोंबिवली महापालिकेचा 3 ऱ्या लेव्हलमध्ये समावेश...
error: Copyright by LNN