Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्याही (9 जुलै) महापालिकेचे लसीकरण बंदच

कल्याण डोंबिवलीत उद्याही (9 जुलै) महापालिकेचे लसीकरण बंदच

 

कल्याण-डोंबिवली दि.8 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्याही 9 जुलै रोजी लसीकरण बंदच राहणार आहे. महापालिका प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी केडीएमसीची लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. परिणामी लस घेण्यासाठी इच्छुक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा