Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 74 रुग्ण तर 66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 74 रुग्ण तर 66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 2 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 74 रुग्ण…66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 735 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 58 हजार 338 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा