महाराष्ट्रातील आपला प्रवास यापूढेही असणार – भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे

कल्याण दि.30 जुलै : आगामी निवडणुकीकरता आपल्याला उतरवल्याचा कोणताही विषय नाही. गेल्या 2 वर्षांपासून आपल्यावर पक्षाने हरियाणाची जबाबदारी सोपवल्याने साहजिकच आपले बऱ्यापैकी तिकडे जाणे होते....

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणात आमदार गणपत गायकवाड यांचे उपरोधिक आंदोलन

कल्याण दि.27 जुलै : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळे गावातील मुख्य रस्त्याची गेल्या 5 वर्षापासून दुरावस्था असून रस्त्याचे काम मंजूर होऊनही तो केला जातनसल्याविरोधात...

महाड पूरग्रस्तांसाठी रमेश म्हात्रे यांच्याकडून 500 किलो खाद्यतेल

  डोंबिवली दि.27 जुलै : कोकणातील चिपळूण, महाड परिसरात महापुराने अक्षरशः संसार उघड्यावर आणले. एका क्षणात या महापुराने होत्याचं नव्हतं करून टाकलं. या पार्श्वभूमीवर एक मदतीचा...

भूमीपुत्रांच्या मोर्चामुळेच कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद – पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड

  डोंबिवली दि.25 जुलै : नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रांनी काढलेल्या लाखोंच्या मोर्चामुळेच खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद दिले...

खासदार कपिल पाटील यांनी स्विकारला केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार

तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार   नवी दिल्ली दि.12 जुलै : भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी सोमवारी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. देशाच्या तळागाळातील आणि दुर्गम भागातील...
error: Copyright by LNN