Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 28 रुग्ण तर 391 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 28 रुग्ण तर 391 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.11 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 28 रुग्ण तर 391 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 370 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 62 हजार 979 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा