Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 30 रुग्ण तर 217 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 30 रुग्ण तर 217 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.8 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 30 रुग्ण तर 217 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 900 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 60 हजार 357 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा