Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी कल्याणचा पाणीपुरवठा राहणार बंद

येत्या मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी कल्याणचा पाणीपुरवठा राहणार बंद

 

कल्याण दि.27 जानेवारी :
येत्या मंगळवारी 1 फेब्रुवारी 2022 रोजी कल्याणचा पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार आहे. बारावे,मोहिली आणि टिटवाळा जल शुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तास कल्याण पूर्व, पश्चिमेसह कल्याण ग्रामीणचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 182 रुग्ण तर 514 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवरील सामान्य कचरावेचक महिलेची ही ‘असामान्य यशोगाथा’

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा