Home 2021 May

Monthly Archives: May 2021

ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून 1 कोटीचा निधी महापालिकेकडे वर्ग

  कल्याण दि.26 मे : कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पुढाकार घेत महापालिकेचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट...

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ न्यू कल्याण केंद्रातर्फे आयोजित रक्तदान शिबीरात 30 जणांचे रक्तदान

  कल्याण दि.26 मे : तेजोनिधी सदगुरु मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरअंंर्तगत न्यू कल्याण गांधारे केंद्रातर्फे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...

केडीएमसीने कचरा व्यवस्थापन शुल्क तातडीने रद्द करावे – आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण दि.26 मे  : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. या शुल्क आकारणीला भाजपपाठोपाठ आता मनसेनेही विरोध केला आहे. ही वसुली त्वरित...

शास्त्रीनगर रुग्णालयात लवकरच बालरोग विभागाची निर्मिती; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून पाहणी

  डोंबिवली दि.26 मे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात बालरोग विभाग आणि अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे....

उद्या 26 मे रोजी कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण बंद राहणार – केडीएमसीची माहिती

  कल्याण डोंबिवली दि.25 मे : शासनाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लससाठा उपलब्ध न झाल्याने उद्या 26 मे रोजी महापालिका क्षेत्रात कोवीड लसीकरण बंद राहणार आहे. शासनाकडून...
error: Copyright by LNN