Home कोरोना उद्या 26 मे रोजी कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण बंद राहणार – केडीएमसीची...

उद्या 26 मे रोजी कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण बंद राहणार – केडीएमसीची माहिती

 

कल्याण डोंबिवली दि.25 मे :
शासनाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लससाठा उपलब्ध न झाल्याने उद्या 26 मे रोजी महापालिका क्षेत्रात कोवीड लसीकरण बंद राहणार आहे. शासनाकडून लससाठा उपलब्ध झाल्यावरच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले जाईल अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 102 रुग्ण तर 451 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखशास्त्रीनगर रुग्णालयात लवकरच बालरोग विभागाची निर्मिती; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून पाहणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा