Home कोरोना कल्याण डोंबिवलीतील दुकाने सुरू आणि बंद करण्याच्या वेळेत बदल; केडीएमसीने काढले नवे...

कल्याण डोंबिवलीतील दुकाने सुरू आणि बंद करण्याच्या वेळेत बदल; केडीएमसीने काढले नवे आदेश

कल्याण – डोंबिवली दि.15 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील दुकाने सुरू करण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेमध्ये अखेर बदल…सकाळी 7 ते रात्री 7 ऐवजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार दुकाने…महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले सुधारित निर्बंधांचे आदेश…तर उर्वरित आस्थापनांसाठी जुन्या आदेशानुसार होणार कार्यवाही….

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा