Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार899 रुग्ण तर 1 हजार 208...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार899 रुग्ण तर 1 हजार 208 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 24 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार899 रुग्ण तर 1 हजार 208 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 15 हजार 254 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 98 हजार 421 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा