Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (21ऑगस्ट ) 24 ठिकाणी कोवीड लसीकरण

कल्याण डोंबिवलीत उद्या (21ऑगस्ट ) 24 ठिकाणी कोवीड लसीकरण

*कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण*
*वैदयकीय आरोग्य विभाग*

दि. 20/08/2021

*प्रेस नोट*

*उद्या दि. 21/08/2021* रोजी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात
*1. आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.)*
*2. सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.)*
या 2 ठिकाणी *कोविशिल्ड लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रेची व उर्वरित 22 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेची सुविधा* खालील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे उपलब्ध राहील.

ऑनलाईन स्लॉट आज रात्री 10 वाजता खुले होतील तसेच ऑफलाईन लसीकरणासाठी टोकन घेण्याकरिता, आधार कार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य राहील याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 63 रुग्ण तर 32 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 40 रुग्ण तर 54 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा