Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 214 रुग्ण तर 38 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 214 रुग्ण तर 38 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.2 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 214 रुग्ण तर 38 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 756 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 42 हजार 535 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

कल्याण डोंबिवलीतील गेल्या 10 दिवसांतील रुग्णवाढ…

2 जानेवारी – 214

1 जानेवारी – 151

31 डिसेंबर – 117

30 डिसेंबर – 67

29 डिसेंबर – 49

28 डिसेंबर – 28

27 – डिसेंबर 28

26 डिसेंबर – 26

25 डिसेंबर- 38

24 डिसेंबर-  17

23 डिसेंबर – 32

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा