Home Tags Kdmc

Tag: kdmc

ठाकरे सरकारमधील अर्धा डझन नेते 4 महिन्यात सीबीआयच्या दारात – भाजप...

कल्याण -डोंबिवली दि. 29 एप्रिल : उद्धव ठाकरे सरकार सध्या भयंकर भयभीत झाले असून या सरकारमधील सहा बडे नेते 2 हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी येत्या 4...

मास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका आणि पोलिसांच्या पथकावर सोडले...

डोंबिवली दि.28 एप्रिल : मास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस आणि पालिकेच्या पथकावर कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांवर...

गुडन्यूज : कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 1 लाखांहून अधिक जणांची कोरोनावर मात

  कल्याण-डोंबिवली दि.27 एप्रिल : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असतानाच दुसरीकडे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची दिलासादायक बाब समोर...

परप्रांतीयांना चाचणी आणि लसीकरणाशिवाय ठाणे जिल्ह्यात प्रवेश नको – आमदार राजू...

  कल्याण दि.27 एप्रिल : ठाणे जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करून इकडे येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याना थेट प्रवेश देण्यात येऊ नये. या सर्वांची कोरोना चाचणी आणि जमल्यास...

क्या बात है: कल्याण आणि जुन्नरमधील दोघा तरुणांनी ‘असे’ वाचवले शेकडो...

कल्याण दि.27 एप्रिल : सध्याच्या परिस्थितीत बेड, ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शनसोबत आणखी कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर 'प्लाझ्मा'. दररोज आढळणाऱ्या आणि बऱ्या होणाऱ्या हजारो रुग्णांच्या तुलनेत...
error: Copyright by LNN