Home 2022 August

Monthly Archives: August 2022

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी केडीएमसीकडून रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग

  कल्याण डोंबिवली दि.२४ ऑगस्ट : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दुरावस्था, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि याविरोधात नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्ये वाढता रोष या पार्श्वभुमीवर...

डोंबिवलीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; पाच वर्षांच्या मुलासह दोघे जखमी

  डोंबिवली दि.२४ ऑगस्ट : डोंबिवली पश्चिमेच्या गायकवाड वाडी परिसरात इमारतीच्या तळमजल्यावरील घरात झालेल्या भीषण स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले. ज्यामध्ये पाच वर्षांच्या मुलाचाही समावेश...

मेट्रोचा विस्तार टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरापर्यंत करावा – आमदार विश्वनाथ भोईर

  मुंबई दि.२३ ऑगस्ट : राज्य शासनाच्या कल्याणपर्यंत प्रस्तावित मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार टिटवाळा येथील महागणपती मंदिरापर्यंत करावा अशी मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी...

गणेशोत्सवापूर्वी तरी कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डेमुक्त करा; माजी लोकप्रतिनिधींची केडीएमसी आयुक्तांना साद

गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे पालिका आयुक्तांचे आश्वासन कल्याण - डोंबिवली दि.22 ऑगस्ट : कल्याण डोंबिवलीतील नागरिक खड्ड्यांमुळे गेल्या एक दिड महिन्यापासून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत....

काळया जादुसाठी मांडूळाची 70 लाखांना विक्री: खडकपाडा पोलिसांकडून 5 जणांना बेड्या

  कल्याण दि.22 ऑगस्ट : काळया जादूसाठी मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेल्या 5 जणांना खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मांडूळची किंमत अंदाजे 70 लाख रुपये असल्याची...
error: Copyright by LNN