Home ठळक बातम्या LNN न्युज प्रस्तूत इको फ्रेंडली गणपती बाप्पा (2 सप्टेंबर 2022)

LNN न्युज प्रस्तूत इको फ्रेंडली गणपती बाप्पा (2 सप्टेंबर 2022)

 

 

बदलापूरच्या सागर नरेकर कुटुंबियांकडील हे भातुकली खेळणारे बाल गणेश

डोंबिवली पश्चिमेतील रत्न महाल सोसायटी शास्त्री नगर येथील सबनीस कुटुंबियांकडील गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या पार नाका येथील पियूष विजय तायडे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…पुठ्ठ्यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने साकारण्यात आलाय देखावा

….

डोंबिवली पूर्वेच्या न्यू आयरे रोड येथील न्यू राजगंगा सोसायटीतील महेश बाबू गोमे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

 

डोंबिवली पश्चिमेतील सचिन मेहेंदळे कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या भोईरवाडी येथील रोहीत राजाभाऊ अक्केवार कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या श्री गुजराती समाज बालमित्र मंडळाचे (मेळा गणपती क्रमांक 4) हे अत्यंत मनमोहक असे कृष्ण रूपातील गणपती बाप्पा… श्री गुजराती समाज बालमित्र मंडळ यंदा साजरा करतयं आपला शतक महोत्सवी गणेशोत्सव

…..

डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर येथील रत्नमहल सोसायटीतील शिवतेज मित्र मंडळाचे हे गणपती बाप्पा आणि सुंदर आरास

….

कल्याण पश्चिमेच्या गौरी पाडा येथील प्रयास जयपाल शेलवले कुटुंबियांकडील हे अतिशय मनमोहक असे बाल गणेश

….

 

डोंबिवली पश्चिमेतील मोरे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

….

कल्याण पश्चिमेतील पराग जोशी कुटुंबीयांकडील हे गणपती बाप्पा…एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रतीक असणाऱ्या मात्र कालौघात लोप पावलेल्या वाडा संस्कृतीचा जोशी कुटुंबीयांनी साकारलाय देखावा…

….

कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नरेश उमाकांत शिंदे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा… शिंदे कुटुंबियांनी साकारलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीचा देखावा

कल्याणच्या लोक उद्यान येथील दळवी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

 

कल्याण पश्चिमेच्या बाजारपेठ येथील शिवदे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा येथील भरत म्हात्रे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा… गणेशोत्सवाचे यंदा 65 वे वर्ष असणाऱ्या म्हात्रे कुटुंबियांनी साकारलाय बैलगाडा शर्यतीचा चलचित्र देखावा…

….

कल्याण पश्चिमेच्या अस्मिता अभिजीत दातार कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…दातार कुटुंबियांनी साकारलाय सुरू रथाचा देखावा

….

कल्याण पश्चिमेच्या बाल गणेश मंडळाचे हे सुंदर गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या पौर्णिमा टॉकीज जलाराम सोसायटी येथील हे गणपती बाप्पा

….

कल्याण पश्चिमेच्या स्वप्नाली कदम कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा… कदम कुटुंबीयांचे यंदाचे आहे 67 वे वर्ष

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा