Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 36 रुग्ण तर 79 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 36 रुग्ण तर 79 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

कल्याण-डोंबिवली दि.24 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 36 रुग्ण तर 79 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 455 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 40 हजार 851 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा