Home कोरोना कल्याण डोंबिवलीत सलग तिसऱ्या दिवशी आढळले 500 पेक्षा जास्त रुग्ण ; आज...

कल्याण डोंबिवलीत सलग तिसऱ्या दिवशी आढळले 500 पेक्षा जास्त रुग्ण ; आज आढळले कोरोनाचे तब्बल 595 रुग्ण

कल्याण / डोंबिवली दि. 19 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आज सलग तिसऱ्या दिवशी आढळले 500 पेक्षा जास्त रुग्ण.. आज आढळले कोरोनाचे तब्बल 595 रुग्ण…208 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 4 हजार 312 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 63 हजार 797 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा