Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 714 रुग्ण तर 753 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 714 रुग्ण तर 753 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.7 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 714 रुग्ण तर 753 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 7 हजार 749 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 16 हजार 166 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण तालुक्यातील कडक निर्बंधांबाबत केवळ प्रस्ताव सादर अद्याप निर्णय नाही – तहसीलदार दिपक आकडे यांची माहिती
पुढील लेखकोवीन पोर्टलवर तांत्रिक अडचण; कल्याण आर्ट गॅलरी येथील 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण तात्पुरते स्थगित – केडीएमसीची माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा