Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 80 रुग्ण तर 135 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 80 रुग्ण तर 135 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 24 जुलै :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 80 रुग्ण तर 135 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 907 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 35 हजार 149 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेख…नाही तर रस्त्यावर पडलेले दगड पालिकच्या दिशेने भिरकावले जातील – आमदार रविंद्र चव्हाण
पुढील लेखभूमीपुत्रांच्या मोर्चामुळेच कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद – पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा