Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 80 रुग्ण तर 69 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 80 रुग्ण तर 69 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 12 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 80 रुग्ण…69 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 764 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 59 हजार 018 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा