Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 96 रुग्ण तर 49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 96 रुग्ण तर 49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 28 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 96 रुग्ण…49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 756 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 57 हजार 991रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा