Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी कल्याण पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा राहणार बंद

येत्या मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी कल्याण पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा राहणार बंद

कल्याण – डोंबिवली दि.18 सप्टेंबर :
येत्या मंगळवारी 21 सप्टेंबर 2021 रोजी कल्याण पूर्व-पश्चिमेचा पाणीपुरवठा बंद राहणार…मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार पाणी पुरवठा…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 42 रुग्ण तर 62 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 51 रुग्ण तर 65 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा