Home 2023 April

Monthly Archives: April 2023

कल्याणच्या बारावे घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग

कल्याण दि.५ एप्रिल : कल्याणच्या बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी भीषण आग लागली. ही आग इतकी मोठी आहे की केडीएमसी अग्निशमन दलाच्या चार गाड्या...

डोंबिवलीपाठोपाठ आता कल्याणातही निघणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा

शिवसेना भाजपच्या वतीने ६ एप्रिलला आयोजन कल्याण दि.४ एप्रिल : डोंबिवली पाठोपाठ आता कल्याणातही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष घुमणार आहे. येत्या ६ एप्रिलला शिवसेना भाजपतर्फे कल्याण पश्चिमेला...

कल्याणात ज्वेलर्स मालकाचे ४५ लाख घेऊन पोबारा ठोकणाऱ्या नोकराला अखेर बेड्या

महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला राजस्थानातून केली अटक कल्याण दि.३ एप्रिल : ज्वेलर्स मालकाने बँकेत भरण्यासाठी दिलेली तब्बल ४५ लाखांची रोकड घेऊन पळालेल्या नोकराच्या साथीदाराला गजाआड करण्यात...

राहूल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकर कळलेच नाही – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

शिवसेना भाजपच्या डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद डोंबिवली दि.२ एप्रिल : काँग्रेससह युपीएकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम सुरूच असून राहूल गांधी...

कोवीडने केडीएमसी प्रशासनाला सकारात्मक मानसिकता दिली – डॉ.विजय सुर्यवंशी

केडीएमसीच्या कोवीड लढ्यावरील कॅप्टन कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन कल्याण दि.2 एप्रिल : कोवीडशी यशस्वी लढा देण्यासोबतच आम्ही शहर विकासासाठीही अक्षरशः झपाटल्याप्रमाणे...
error: Copyright by LNN