Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (12 जुलै) कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात 22 ठिकाणी कोवीड...

कल्याण डोंबिवलीत उद्या (12 जुलै) कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात 22 ठिकाणी कोवीड लसीकरण

कल्याण -डोंबिवली दि.11 जुलै :

कल्याण डोंबिवलीत उद्या 12 जुलै रोजी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात 22 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी केवळ आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प) आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली(पूर्व) या 2 लसीकरण केंद्रांवर 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोवॅक्सिनचा 1ला आणि 2रा डोस दिला जाणार आहे. यर उर्वरित 20 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा  केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे.

यासाठी ऑनलाइन स्लॉट  आज रात्री 10.00 वाजता खुले होतील अशी माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आलाय आहे.

3 कॉमेंट्स

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा