Home कोरोना कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण उद्या 21 मे रोजी राहणार बंद

कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण उद्या 21 मे रोजी राहणार बंद

कल्याण डोंबिवली दि.20 मे :
शासनाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लससाठा उपलब्ध न झाल्याने उद्या 21 मे रोजी महापालिका क्षेत्रात कोवीड लसीकरण बंद राहणार आहे. शासनाकडून लससाठा उपलब्ध झाल्यावरच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले जाईल अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
दरम्यान आज 5 दिवसांनंतर केडीएमसी क्षेत्रात कोवीड लसीकरण करण्यात आले. कोवीड लसीकरणात सतत येणाऱ्या या विघ्नांमुळे नागरिक मात्र चांगलेच संतपलेले पाहायला दिसत आहेत. (Covid vaccination in Kalyan Dombivali will be closed on May 21 tomorrow)

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 277 रुग्ण तर 349 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेख१४ गावांतील पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार – आमदार राजू पाटील

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा