Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 144 रुग्ण तर 66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 144 रुग्ण तर 66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 15 जून :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 144 रुग्ण तर 66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 452 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 30 हजार 994 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण -शिळ मार्गावर एसटीची जेसीबीला धडक ; सुदैवाने कोणाला दुखापत नाही
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत उद्याही 21 ठिकाणी कोवीड लसीकरण; परदेशी जाणाऱ्या नागरिकांच्या कोविशील्डच्या 2 ऱ्या डोससाठी विशेष मोहीम

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा