Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 178 रुग्ण तर 124 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 178 रुग्ण तर 124 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 28 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 178 रुग्ण…124 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 646 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 60 हजार 303 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा