Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 19 रुग्ण तर 24 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 19 रुग्ण तर 24 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.20 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 19 रुग्ण तर 24 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 261 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 41 हजार 766 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखमहाविकास आघाडीविरोधातील डोंबिवलीतील मोर्चावरून शिवसेनेची भाजपवर आगपाखड
पुढील लेखकल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 85 वर्षांच्या लढवय्या आजीबाईंचे उपोषण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा