Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 214 रुग्ण तर 384 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 214 रुग्ण तर 384 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.26 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 214 रुग्ण तर 384 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 548 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 27 हजार 774 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा