Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे अवघे 32 रुग्ण तर 125 रुग्णांना मिळाला...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे अवघे 32 रुग्ण तर 125 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 19 जून :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे अवघे 32 रुग्ण तर 125 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 306 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 31 हजार 468 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा