Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 44 रुग्ण तर 86 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 44 रुग्ण तर 86 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.15 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 44 रुग्ण तर 86 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 556 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 36 हजार 834 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा