Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 52 रुग्ण तर 76 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 52 रुग्ण तर 76 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 27 जुलै :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 52 रुग्ण तर 76 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 850 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 35 हजार 442 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखमहाड पूरग्रस्तांसाठी रमेश म्हात्रे यांच्याकडून 500 किलो खाद्यतेल
पुढील लेखअखेर गांधारी पूल वाहतुकीसाठी झाला खुला; पोलिसांनी हटवले बॅरिकेट्स

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा