Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 59 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 59 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 11 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 59 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 648 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 36 हजार 547 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखलसीकरणावरून कल्याणात नागरिकांचा गोंधळ आणि संताप; कुपनचा काळा बाजार झाल्याचा आरोप
पुढील लेखगुडन्यूज : हॉटेल-रेस्टॉरंटचीही वेळ वाढवली; कल्याणात पेढे वाटून साजरा केला आनंद

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा