Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 70 रुग्ण तर 94 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 70 रुग्ण तर 94 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 26 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 70 रुग्ण…94 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 754 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 57 हजार 839 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा