Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 84 रुग्ण तर 98 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 84 रुग्ण तर 98 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 15 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 84 रुग्ण…98 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 100 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 56 हजार 742 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा