Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 99 रुग्ण तर 134 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 99 रुग्ण तर 134 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 25 जून :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 99 रुग्ण तर 134 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 147 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 32 हजार 168 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकेंद्र सरकारच्या ‘कोवीड इनोव्हेशन’ पुरस्कारांत केडीएमसी अव्वल
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत उद्याही केवळ 2 ठिकाणीच लसीकरण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा