Home कोरोना कल्याण डोंबिवलीत केडीएमसीतर्फे उद्या (30 जुलै) 24 ठिकाणी लसीकरण; मिळणार केवळ 2...

कल्याण डोंबिवलीत केडीएमसीतर्फे उद्या (30 जुलै) 24 ठिकाणी लसीकरण; मिळणार केवळ 2 रा डोस

 

कल्याण – डोंबिवली दि.29 जुलै :
कल्याण डोंबिवलीत उद्या 30 जुलै रोजी केडीएमसीतर्फे 24 लसीकरण केंद्रांवर 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. या सर्वच्या सर्व ठिकाणी कोविशिल्ड लसीचा केवळ 2 रा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्याकरता आधारकार्डची छायांकित प्रत, लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असेल अशी माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखवायू प्रदूषणाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारकडून केडीएमसीला ३३ कोटींचा निधी
पुढील लेखमहाराष्ट्रातील आपला प्रवास यापूढेही असणार – भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा